पुणे ते महाबळेश्वर प्रवास

महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ पुन्या पासून १२० किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे वर्ष्याच्या १२ महिने पर्यटक भेट देत असतात आणि आपला आनंद द्विगुणीत करतात, तर पुण्यातून महाबळेश्वरला पोचायला जवळपास ३ ते ३:३० घंटे इतका अवधी लागतो ह्या दरम्यान आपल्यला खूप सारे पर्यटन साठलं पाहावयास मिळतात, आणि वाटे मध्ये खूप सारे पर्यटन स्थळ भेटतील तर त्यांचा आनंद घेत तुम्ही आधी पांचगणीला पोचतो आणि तिथूनच चालू होतो खरा प्रवास,

हा आहे वेण्णा लेक जिथे पर्यटक बोटींग आणि हौर्स रायडींग चा आनंद घेतात
हा आहे पारसी पॉईंट ह्या पर्यटन स्थळाला पारसी समुदायाचे लोक भेट देत असत म्हणून ह्याला पारसी पॉईंट ह्या नावाने ओळखलं जाते
म्यॅप्रो गार्डन इथे फळा पासून वेगवेळगे पेय निर्माण केले जातात

आता पांचगणी नंतर आपण थेट महाबळेश्वर मध्ये पोचतो आणि इथे आपल्याला खूप सारे पॉईंट्स आहे मी त्यांचे फोटोस टाकणार नाही आहे पण मी तुम्हाला त्यांची लिस्ट देतो ती तुम्ही गुगल वरती शोधू शकता

Venna Lake
Waterfalls
Krishna Temple
Lord Mahabaleshwar Temple
Panchgani
Mapro garden
Tapola
Pratapgargh Fort
Wilson Point
Sunset Point
Connaught point
Helen’s Point
Aurther Seat
Tabel Point
Mumbai Point. etc

जर तुम्ही महाबळेश्वर जाण्याचा विचार करत असाल तर इथे भेट द्या www.punatravel.com http://www.punatravel.com/best-pune-to-mahabaleshwar-cab-services/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website with WordPress.com
Get started
%d bloggers like this: